नगर जिल्ह्यातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या भंडारदरा परिसरात तुरळक
पाऊस झाला आहे. धरणातील पाणी साठ्याने ही तळ गाठला असून मोठ्या पावसाची
येथील भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्यांनी शेतीच्या
मशागतीची कामे सुरु केली आहेत.तसेच या परिसारत काजव्याचा महोत्सव सुरु असून
तो पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत आहेत. रात्रीच्या अंधारात
लाखोंच्या संखेने उडणारे काजवे पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. या परिसरातील
ही छायाचित्रे टिपली आहेत नगर सकाळचे छायाचित्रकार मंदार साबळे यांनी.
फोटो गॅलरी
You have stolen a post from another blog and pasted it without even changing the gender ?
ReplyDeleteशाळा-कॉलेजच्या संपूर्ण आयुष्यात मी फक्त एकदा गरब्यासाठी गेले होते ते देखील माझ्या एका गुजराती वर्गमैत्रिणीमुळे तिच्या घरच्यांच्या बरोबर.