Friday, December 14, 2012

कधी कधी आपल चांगुलपण पण आपलयाला शत्रू निर्माण करते .
होत अस कि ... तुम्ही चांगले वागता याचा काहीना त्रास होतो ,
तुम्हाला कुणीतरी चांगल म्हणत हे त्यांना सहन होत नाही .मग ते तुमच्या
हेतूबद्दलच संभ्रम निर्माण करतात .उगीच अडथळे निर्माण करतात.
पण तेही पुन्हा आपल्याच चांगल्यासाठी होत कारण अडथळे आपल्याला समृध्द करतात ,घडवतात .
म्हणूनच अशा लोकांना खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात .
काय ,बरोबर ना ?

No comments:

Post a Comment