Wednesday, January 9, 2013


राजूर (वार्ताहर)गावाच्या विकासासाठी मतभेद बाजूला सारून एकविचाराने व गाव बधील्कीतून काम केल्यास हिवरे बाजार व राळेगण शिद्धी सारखा विकास झाल्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन खासदार भाऊसाहेब वाक चौरे यांनी टाकली येथील महादेव मंदिर सभा मंडप चे भूमिपूजन श्री.वाक चौरे यांचे शुभ हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष मंचीन्द्र धुमाळ ,सीताराम भांगरे ,पंचायत समिती सदस्य अप्पा आवरी ,प्रदीप हासे ,कैलास शेळके ,प्रभाकर चासकर ,बाळू तीकांडे ,नाडू थोरात ,शिताराम थोरात उपस्थित होते .प्रस्थ्विक व स्वागत सौ विधाताई मडके यांनी केले .आपला माणूस आपल्यासाठी असल्य्मुलेच आज ते इथे येउन सभा मंडपाचे काम सुरु करून सामान्य लोकांना प्रेम दिले .खासदार साहेब आल्य्मुळे गावाची अनेक दिवसाची मागणी पूर्ण झाली असून त्यंनी हक मारावी आम्ही ओ.देऊ असेही त्या म्हणाल्या .तर मचिन्द्र धुमाळ यांनी शिवसेना प्रत्येक गावाच्या विकास कामाबरोबर असून खासदार साहेबां मुले तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली असून प्रत्येक गावात सभा मंडप ,रस्ते ,इत्यदी कामे सुरु असून जनताही खुश आहे.प्रसंगी बोलताना खासदार भाऊसाहेब वाक चौरे यांनी अकोले तालुका हा विचाराचा असून प्रामाणिक पणे काम केल्यास जनता सोबत असते .त्यामुळे येथील माणूस अम्च्य्सोबत राहील यात तिळमात्र शंका नाही.मी माझा पगारही मंदिराच्या कामासाठी खर्च करून तालुक्यातील आध्यत्मिक प्रश्न मार्गी लाऊ .सौ मडके ती यांची तळमळ पाहून मला आज उंच खडकला कार्यक्रम असताना मी इथे आलो व सभामंडप चे भूमिपूजन केले .हे काम लवकर पूर्ण करून दिले जाईल असे हि ते म्हणाले .या भागातील शेतकरी,ग्रामस्थ यांनी कोणतेही काम करण्यासाठी यावे मी २४ तास उपलब्ध राहील अशी ग्वाही त्यंनी दिली .
Click here to ReplyReply to all, or Forward

No comments:

Post a Comment