सावित्रींच्या लेकीचे काळ्या फिथी लावून मूक मोर्चा
..आरक्षण नको संरक्षण हावे ,गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे ,राजूरच्या
समर्थ कन्या विध्य्लायानी केली मागणी .....राजूर (वार्ताहर
)सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त येथील श्री समर्थ कन्या माध्यमिक व
उच्च माध्यमिक विध्य्लायातील विधार्थ्यानी राजूर गावातून मूक मिरवणूक
काढून दिल्ली येथील घटनेचा निषेध करून आरोपींना फाशी झालीच पाहिजे असि
आग्रही भूमिका घेऊन राजूर पोलिस स्टेशन वर जाऊन सह्यक .पोलिस निरीक्षक
एम.एम.कासार यांना निवेदन देण्यात आले .यावेळी मोठ्या संखेय्नी महिला,व
मुली उपस्थित होत्या .तर यावेळी बोलताना कुमारी मोहिनी आरोटे हिने आम्हाला
आरक्षण नको तर स्वर्क्ष्ण द्या ,विकृत मनोवृतीला नष्ट करा ,कुमारी स्नेहल
बनसोडे हिने महिलांवर होणारे अन्याय ,अत्यचार थांबवण्यासाठी सरकारने कडक
धोरण अवलंबून ते गुन्हा करणार नाही असे कायदे करवेत सावित्रीबाई फुले
यांच्या जयंतीदिनी सर्व महिलांनी आपले सरक्षण आपणच करण्यासाठी सिद्ध झाले
पाहिजे .तर कुमारी सारिका लहमागे हिने दिल्ही व ग्रामीण भागातही महिलांना
त्रास दिला जातो हा त्रास संपवायचा असेल तर महिलांनीच न्यायासाठी लढा उभरला
पाहिजे .महिला पोलिस सौ .संगीता पालवे यांनी मुलीनी पालक व सिक्ष्कांकडे
आग्रह धरून जुडो -कराटे ,भला फेक ,लाठी ,काठी यांचे प्रशिक्षण घेऊन समर्थ
व्हायला हावे .तर प्राचार्या सौ मंजुषा काळे यांनी क्रांती जोय्ती
सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाच्या प्रहा वात आणले त्यावेळी
त्यांना सामाज्य्तील मंडळीनी त्रास दिला .तरी त्यांनी न डगमगता आपले स्त्री
शिक्षणाचे कार्य सुरु ठेवले .आजही समाजातील विकृत पुरुष मंडळी महिलांना
त्रास देतात मात्र महिलांनी संघटीत होऊन हा लढा पुढे चालू ठेवला तर दिल्ली
सारखी घटना पुन्हा घडणार नाही .मात्र सरकारनी या घटनेची गंभीर दखल घेऊन
कायद्यात बदल करून सिक्षा वाढवावी .यावेळी दिल्ली येथील घटने संदर्भात ५
मिनिट स्तब्धता पाळण्यात येउन त्या तरुणीला श्र्न्धाजली व्हाण्यात आली
.स.पो.नि.एम .एम कासार यांनी निवेदन घेऊन वरिष्ट यांचे कडे पाठवू असे महिला
व मुलीना अश्वाषण दिले या वेळी हेंड कॉन्स्टेबल सुभाष सोनवणे उपस्थित होते
आभार किरण भागवत यांनी मानले .....
No comments:
Post a Comment