आंबोली या दक्षिण कोकणच्या प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी धबधबे प्रवाहित होऊ लागले आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी लोकांचे पाय आंबोलीच्या दिशेने वळू लागले आहेत. मात्र पायाभूत सुविधांचा अभाव आंबोलीत जाणवत आहे. महाबळेश्वर हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असले तरी गेल्या काही वर्षांत आंबोली पावसाळी पर्यटनासाठी सर्वत्रच प्रसिद्धीच्या झोतात येत आहे.
No comments:
Post a Comment